"सुवर्ण विनिमय परिमाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३:
[[File:Two 20kr gold coins.png|thumb|स्वीडन आणि डेन्मार्क येथील २० कॅरेटचे दोन सुवर्ण नाणे. हे एक प्राचीन काळातील 'सुवर्ण नाणे परिमाण' आहे.]]
 
[[File:Us-gold-certificate-1922.jpg|thumb|इ.स. १८८२ ते १९२२ च्या१९२२च्या दरम्यान संयुक्त राज्यात सुवर्ण प्रमाणपत्राचा वापर कागदी चलन म्हणून केला जात असे. संबंधित प्रमाणपत्र धारक याला सोन्यात बदलून घेऊ शकत असत.]]
 
'सुवर्ण विनिमय परिमाण’ या मौद्रिक धोरणात शब्दशः सोन्याच्या नाण्यांचा वापर होत नसून त्या ऐवजी इतर धातूंच्या नाण्यांचा वापर केला जातो. संबंधित राज्य सरकार या नाण्याच्या बदल्यात सोने देण्याची कोणतीही हमी देत नाही, परंतु त्याऐवजी इतर दुसऱ्या एखाद्या देशाची मुद्रा (चलन) देण्याची हमी देत असते. याचा दुसरा फायदा म्हणजे हे धातूचे चलन सोन्यात परिवर्तनीय असते. याचे एक उदाहरण म्हणजे - ब्रिटिश काळात भारताच्या चलनाला म्हणजे भारतीय रुपयाला ब्रिटिश पौंडची, तर ब्रिटिश पौंडला अमेरिकेच्या अमेरिकन डॉलरची आणि तसेच अमेरिकन डॉलरला सोन्याची हमी होती. अशाप्रकारचा उलट सुलट व्यवहारातील द्राविडी प्राणायाम करून रुपयाला सोन्याची हमी दिली जात असे. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी याच सुवर्ण परिमाणांच्या प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांचा '[[द प्रॉब्लम ऑफ द रूपी]]' (रुपयाची समस्या) नावाचा प्रबंध लिहिला. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला आहे.<ref>>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/|title=अर्थशास्त्री आंबेडकर|ॲक्सेसदिनांक=२९ मे २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms|title=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=२९ मे २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983|title=आंबेडकर को मात्र ‘दलित-नेता’ कहना उनके साथ सबसे बड़ा अन्याय|भाषा=हिंदी|ॲक्सेसदिनांक=२९ मे २०२१}}</ref>