"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
||
ओळ २८:
== इतिहास ==
पुणे विद्यापीठाची स्थापना पुणे विघापीठ
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या [[शिवाजी विद्यापीठ]]च्या अखत्यारित गेले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
|