"साराभाई वर्सेस साराभाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.९)
ओळ १८:
सर्वात मोठा साहिल आहे जो माया आणि इंद्रवदनच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये त्याची मध्यमवर्गीय पत्नी [[मोनिशा साराभाई|मोनिशासोबत]] राहतो. साहिल हा कॉस्मेटोलॉजी डॉक्टर आहे आणि इतर पात्रांच्या तुलनेत तो अतिशय संयोजित आहे. मोनिशाच्या मध्यमवर्गीय सवयी मायाला त्रास देतात, कारण माया ही एक स्नूटी आणि स्नोबिश सोशलाइट आहे. माया सतत तिला अतिशय विनोदी पद्धतीने टोमणे मारत असते आणि तिचे मार्ग सुधारण्याचा प्रयत्न करते. परंतु मोनिषा तशीच राहते.
 
माया आणि इंद्रवदन यांचा मुलगी सोनिया (इंग्रजी: Sonya) एक psychic आहे. तिचे लग्न दुष्यंतशी झाले आहे, जो एक तंत्रज्ञ आहे. तो नेहमी यंत्रांबद्दल सर्व काही सांगून सगळ्यांना वैताग देत असतो. "I'll explain" (अर्थ: "मी समजावूनसमजाऊन सांगेन") असा त्याचा कॅचफ्रेज आहे.
 
सर्वात धाकटा मुलगा, रोसेश, हा एक कवी आणि अभिनेता आहे. त्याच्या कविता मालिकेतील महत्त्वाचा विनोदाचा स्रोत आहेत. इंद्रवदनला रोझेशचा छळ करायला आवडते. तो त्याच्या कवितेला टोमणा मारत असतो. रोसेश त्याच्या "मॉम्मा"ची एक कठपुतली आहे, तो मायाची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. तो अविवाहित असून आई-वडिलांसोबत राहतो.