"सबीना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २३:
}}
[[चित्र:Airbus A330-322, Sabena AN0175819.jpg|250 px|[[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क]]च्या [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरील सबीनाचे [[एअरबस ए३३०]] विमान|इवलेसे]]
'''सोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन दे लादेला नॅव्हिगेशन एरियेन''' ({{lang-fr|Societé Anonyme Belge d'Exploitation de la Navigation Aérienne}}; संक्षिप्त नाव: '''सबीना''') ही १९२३ ते २००१ दरम्यान [[बेल्जियम]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] होती. १९२३ साली स्थापन झालेली व [[ब्रसेल्स]]जवळील [[ब्रसेल्स विमानतळ]]ावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली सबीना २००१ साली दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात आली. २००२ साली तिची पुनर्रचना करून ''एस.एन. ब्रसेल्स एअरलाइन्स'' नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली ''एस.एन. ब्रसेल्स एअरलाइन्स'' व ''व्हर्जिन एक्सप्रेस'' ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची [[ब्रसेल्स एअरलाइन्स]] कंपनी बनवली गेली.
 
==बाह्य दुवे==