"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ २८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]; [[वडोदरा|बडोदा]], [[गुजरात]] - २ सप्टेंबर, [[इ.स. २०११]]) हे [[मराठा|मराठी]] संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि इत्यादी भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी [[भावगीत]] ह्या गीतप्रकारामध्ये आहे. [[भावगीत|भावगीतांव्यतिरिक्त]] ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==
ओळ ४४:
खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वतःच्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती ,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली (१) सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला (२) देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; जिव्हाळातले (१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे (२) प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, (३)या चिमण्यांनो परत फिरा रे (४) चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
 
श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी [[भावगीत]]-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून१००हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित [[भीमसेन जोशी]], [[सुधीर फडके]], [[वसंतराव देशपांडे]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुमन कल्याणपूर]], [[माणिक वर्मा]], [[सुलोचना चव्हाण]] पासून ते [[हृदयनाथ मंगेशकर]], [[उषा मंगेशकर]], [[अरुण दाते]], [[सुधा मल्होत्रा]], [[सुरेश वाडकर]], [[देवकी पंडित]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[शंकर महादेवन]] ते अगदी लिटिल चॅम्प [[आर्या आंबेकर]] यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांतली प्रसिद्ध गाणी:
 
लता मंगेशकर यांनी गायलेले भेटी लागी जीवा अथवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग; नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची [[भावगीते]]; भीमसेन जोशींनी गायलेले सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग; अथवा सुरेश फडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे सारखे चित्रपटगीत; वसंतराव देशपांड्यांनी गायलेले बगळ्यांची माळ फुले, राहिले ओठातल्या ओठात वेडे; आशा भोसले यांचे कंठातच रुतल्या ताना, टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय ते पाहू.