"शृंगाश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ ३७:
 
=== तारे ===
मोजके चौथ्या दृश्यप्रतीचे तारे असणारा शृंगाश्व नुसत्या डोळ्यांनी सहज दिसत नाही. [[अल्फा मोनोसेरोटिस]] ची [[आभासी दृश्यप्रत]] ३.९३ आहे, ३.९८ दृश्यप्रतीच्या [[गॅमा मोनोसेरॉटिस]] पेक्षा थोडा जास्त तेजस्वी.
 
[[बीटा मोनोसेरोटिस]] एक त्रैती तारा आहे. त्रिकोण बनवणारे तीन तारे स्थिर वाटतात. ताऱ्यांची दृश्यप्रत ४.७, ५.२ आणि ६.१ आहे.
ओळ ४३:
[[एप्सिलॉन मोनोसेरॉटिस]] स्थिर द्वैती तारा आहे. त्यातील ताऱ्यांची दृश्यप्रत ४.५ आणि ६.५ आहे.
 
[[एस मोनोसेरॉटिस]] किंवा १५ मोनोसेरॉटिस निळसर-पांढरा [[चलतारा]] आहे आणि तो [[एनजीसी २२६४]] च्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या दृश्यप्रतीमधील बदल लहान आहे (४.२–४.६)
 
[[व्ही८३८ मोनोसेरॉटिस]] एक लाल महाराक्षसी चलतारा आहे ज्यामध्ये ६ जानेवारी २००२ रोजी स्फोटक उद्रेकाची सुरुवात झाली. त्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्याची प्रखरता एका दिवसात १०,००० पटींनी वाढली. उद्रेक संपल्यानंतर [[हबल दुर्बीण|हबल दुर्बिणीने]] [[प्रकाश प्रतिध्वनी]] पाहिला, ज्याने ताऱ्याच्या आसपासच्या धुळीला उजळून टाकले होते.<ref name="objects">{{पुस्तक स्रोत|title=300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe|लेखक=Wilkins Jamie, Dunn Robert|प्रकाशक=Firefly Books|दिनांक=२००६|आवृत्ती=1st|स्थान=Buffalo, New York|आयएसबीएन=978-1-55407-175-3}}</ref>
ओळ ५०:
 
=== परग्रह ===
शृंगाश्वमध्ये एका [[ग्रहमाला|ग्रहमालेमध्ये]] दोन महापृथ्वी श्रेणीचे [[परग्रह]] आहेत: COROT-7b आणि COROT-7c. COROT-7b चा7bचा शोध COROT उपग्रहाने लावला आणि COROT-7c चा7cचा शोध HARPS ने लावला. COROT-7b चा7bचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या १.५८ पट आहे.
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
"https://mr.wikipedia.org/wiki/शृंगाश्व" पासून हुडकले