"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ५२:
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
 
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’ च्या’अभिरुची’च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref><ref name="misalpav.com">http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित [[शाळा (कादंबरी)]] लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)]]वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
 
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे.<ref name="misalpav.com"/><ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले