"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) खूणपताका: Reverted |
||
ओळ १२:
* शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्छू, पुणे
* मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार : ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)
* [[सरस्वती शब्दकोश]] (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९, पृष्ठसंख्या -
* दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
* मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
|