"व्हॉयेजर २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पहिले वाक्य
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
'''व्हॉयेजर २''' हे [[नासा]]ने सोडलेले अंतरिक्षयान आहे. हे यान २० ऑगस्ट, १९७७ रोजी सोडण्यात आले. त्याचे जुळे यान [[व्हॉयेजर १]] यानंतर १६ दिवसांनी सोडण्यात आले होते.
 
व्हॉयेजर २ ला२ला [[गुरू ग्रह|गुरू ग्रहापर्यंत]] पोचायला व्हॉयेजर १ पेक्षा जास्त वेळ लागला. व्हॉयेजर २ हे गुरू, [[शनि ग्रह|शनि]] नंतर [[युरेनस]] आणि [[नेपच्यून]] या ग्रहांजवळूनही गेले. युरेनस व नेपच्यून यांना भेट देणारे हे एकमेव मानवनिर्मित यान आहे.
 
{{विस्तार}}