"व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ १३:
'''व्हिक्टोरिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. येथील ७०% लोक राजधानी [[मेलबर्न]] येथे राहतात.
 
व्हिक्टोरिया हा प्रदेश राज्य म्हणून [[१९०१]] साली [[ऑस्ट्रेलिया]]त सामील झाला. याची सुरुवात इ.स. [[१८३०]] पासून एक [[शेती]]प्रधान [[व्यवसाय]] असलेले राज्य अशी झाली. [[१८५१]] साली [[बेंडीगो]] Bendigo. व [[बॅलाराट]] Ballarat या ठिकाणी लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे या राज्याची भरभराट झाली. येथे [[आयर्लंड]] व [[चीन]] येथून अनेक लोक आले. ऑस्ट्रेलियाच्या [[न्यु साउथ वेल्स]] New South Wales या राज्या नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे राज्य आहे. [[इ.स. २००६]] साली झालेल्या जनगणने नुसार येथे ४९,३२,२४२ इतकी लोकसंख्या आहे. या राज्याचे [[मेलबर्न]] हे [[राजधानी]] चे शहर आहे.
राज्याचे जीलाँग Geelong , बॅलाराट Ballarat, बेंडीगो Bendigo, शेपर्टन Shepparton, मिलदुरा Mildura, वार्नांबुल Warrnambool and the लाtheला ट्रोब व्हॅली Latrobe Valley. हे मुख्य शहरी विभाग आहेत.
 
व्हिक्टोरियातील सुमारे ६०% लोक धर्माने [[ख्रिश्चन]] आहेत. १३२६३४ लोकसंख्येमुळे [[बौद्ध धर्म]] हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. सुमारे एक लाख मुस्लिम लोक आहेत. तसेच सुमारे ४० हजार ज्यु आहेत. या राज्यातील २० % लोक कोणताही धर्म मानत नाहीत.