"वूडब्रिज टाउनशिप (न्यू जर्सी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ५:
[[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड|चार्ल्स दुसऱ्याने]] [[१ जून]], [[इ.स. १६६९|१६६९]] रोजी या शहराची स्थापना करण्याचे फर्मान काढले. याला इंग्लंडमधून [[मॅसेच्युसेट्स]]मध्ये स्थलांतर झालेल्या रेव्हरंड जॉन डब्ल्यू. वूडब्रिजचे नाव देण्यात आले आहे. वूडब्रिज या ठिकाणी १६६४पासून राहत होता.
 
[[न्यू जर्सी टर्नपाइक]] आणि [[गार्डन स्टेट पार्कवे]] हे न्यू जर्सीमधील दोन प्रमुख पथभारित (टोल असलेले) हमरस्ते या शहरातून जातात. अमेरिकेतील पहिला क्लोव्हर लीफ{{मराठी शब्द सुचवा}} चौफुला या गावात १९२९साली रूट २५ आणि रूट ४ च्या४च्या तिठ्यावर बांधण्यात आला होता.
 
[[वर्ग:न्यू जर्सीमधील शहरे]]