"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४१:
'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच १९६४ साली [[ललित कला अकादमी]]ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
 
१९३० च्या१९३०च्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळाही करमरकरांनी बनवला होता.
 
या थोर शिल्पकाराचे १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.