"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ ५६:
== स्वायत्त विद्यापीठ ==
स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणाऱ्या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते.
उदा. मेक्सिको चेमेक्सिकोचे "National Autonomous University"
 
भारतात 'स्वायत्त विद्यापीठ' असा प्रकार अस्तित्वात नाही, पण 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात काही महाविद्यालये आहेत.