"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो (Bot: Reverted to revision 1536836 by Sachinvenga on 2017-12-14T10:40:07Z)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
 
गणितामध्ये '''लॉगॅरिदम''' (Logarithm) ही [[घातांक|घातांकाच्या]] विरुद्ध क्रिया आहे. स्कॉटिश गणितज्ञ [[जॉन नेपियर]] यांनी सुचविलेल्या या युक्तीमुळे गुणाकार-भागाकार, वर्ग-घन करणे वर्गमूळ-घनमूळ काढणे आदी क्रिया सोप्या झाल्या. लॉगॅरिदममुळे गुणाकार आणि भागाकार यांसारख्या तुलनेने क्लिष्ट क्रियांना बेरीज आणि वजाबाकी यासारख्या सहज करता येण्यासारख्या गणिती क्रियांमध्ये बदलता येऊ शकते. एखाद्या संख्येचा लॉगॅरिदम म्हणजे शून्य किंवा एक हे अंक सोडून दुसऱ्या कोणत्याही आधारांकावर (बेस-bवर) कोणता [[घात-x]] चढवल्यावर ती संख्या मिळते तो अंक. उदाहरणार्थ, आधारांक १० चा१०चा तिसरा घात म्हणजे १००० (१०<sup>३</sup> = १० x १० x १० = १०००). म्हणून, १००० चा१०००चा १० आधारांकी लॉगॅरिदम ३ आहे. घातांकीकरण (एक्सपोनेन्शिएशन) या क्रियेमध्ये कोणत्याही धन [[वास्तव संख्या|वास्तव संख्येचा]] वास्तव घात काढता येतो व तो नेहमी धन असतो, म्हणून ''b'' आणि ''x'' सारख्या कोणत्याही धन वास्तव संख्या वापरून लॉगॅरिदम काढता येतो. (येथे ''b'' बरोबर ० किंवा १ नाही.) ''x'' या संख्येचा ''b'' आधारांकी लॉगॅरिदम log<sub>''b''</sub>(''x'') असा दर्शवला जातो, व तो ''y'' या एकमेवाद्वितीय संख्येइतका असतो;
:''b''<sup>''y''</sup> = ''x''.
 
:log<sub>२</sub>(६४) = ६
 
म्हणजे ६४ चा६४चा २ आधारांकाचा लॉग (log) बरोबर ६.
 
==लॉगॅरिदम वापरून बेरजेच्या क्रियेने गुणाकार कसे करता येतात?==
८२,५४४

संपादने