"लेड झेपेलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २९:
'''लेड झेपेलिन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Led Zeppelin'') हा इ.स. १९६८ साली स्थापन झालेला एक [[इंग्लंड|इंग्लिश]] [[रॉक संगीत|रॉक]] बँड होता. ह्या बँडमध्ये [[गिटार]]वर [[जिमी पेज]], [[गायक]] [[रॉबर्ट प्लँट]], बास व कीबोर्डवर [[जॉन पॉल जोन्स]] तर ड्रमवर [[जॉन बोनहॅम]] हे चार कलाकार होते.
 
[[इ.स.चे १९७० चे१९७०चे दशक|१९७० च्या१९७०च्या दशकात]] लेड झेपेलिनचे अनेक आल्बम प्रचंड यशस्वी झाले. १९७१ साली त्यांनी काढलेले स्टेअरवे टू हेवन (Stairway to Heaven) हे आजवरच्या सर्वोत्तम रॉक गाण्यांपैकी एक मानले जाते.
 
१९८० सालच्या जॉन बोनहॅमच्या मृत्यूनंतर हा बँड बरखास्त करण्यात आला. लेड झेपेलिन हा जगातील सर्वात कुशल व यशस्वी बँडपैकी एक आहे. आजवर त्यांच्या आल्बमच्या २० ते ३० कोटी प्रती विकल्या गेल्याचा अंदाज आहे. [[बीटल्स]]खालोखाल सर्वाधिक गाणी विकला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा बँड आहे.