"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎लोक कृती पक्षाची स्थापना: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४५:
 
=== लोक कृती पक्षाची स्थापना ===
१३ मे १९५४ ला१९५४ला राष्ट्रीय सेवा नियम कायद्याच्या विरोधात सिंगापूर शाळा संघटनेच्या सदस्यांनी साम्राज्यवादी सरकार विरोधी अहिंसक आदोलन सुरू केल. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देत ६० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थांना झालेल्या अटकेमुळे ली हे डाव्या चळवळीचे वकील म्हणून नावारूपाला आले. १२ नोव्हेंबर १९५४ ला१९५४ला लोक कृती पक्षाची स्थापना करण्यात आली. ली यांनी इंग्रजी शिकलेल्या मध्यम वर्गीय गटाला बरोबर घेऊन समाजवादी लोक कृती पक्षाची स्थापना केली व डाव्या चळवळीशी सलग्न असलेल्या व्यापारी संघटनानसोबत आघाडी केली.
 
== पंतप्रधान, स्वातंत्र्यपूर्व (१९५९-१९६५) ==
३० मे १९५९ रोजी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत लोक कृती पक्षाने सिंगापूर विधान सभेच्या ५१ पैकी ४३ जागांवर विजय मिळवला व सिंगापूरला संपूर्ण स्वयंशासित सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. सिंगापूरला संरक्षण व विदेश संबंध हे दोन विभाग सोडून इतर सर्व बाबींमध्ये निर्णय घेण्याची स्वायत्तता बहाल करण्यात आली. ३ जून १९५९ ला१९५९ला ली हे सिंगापुरचे पहिले पंतप्रधान झाले.
 
== बाह्य दुवे ==