"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
लिओनार्डो ने काढलेल्या 'म्याडोना ओन दि रॉकस' , 'लास्ट सपर' आणि 'मोनालिसा' यांसारख्या मोच्क्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झाल.
 
== मिलान लामिलानला प्रयाण ==
= मॅडोना ऑफ द रॉक्स =
चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्रही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या [[पॅरिस]] येथील [[लूव्र संग्रहालय]] येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणून ओळखतात.