"लातूर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ ३७:
 
==जलदूत एक्स्प्रेस==
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग ३ वर्षाच्या दुष्काळामुळे लातूर शहरात २०१६ साली उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हिही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त प्रकल्प हाती घेतला. अधिक संशोधनानंतर आणि योजनेत विविध बदल करून शेवटी लातूरला ३४२ कि.मी. वरून पाणी पुरविण्यासाठी मिरज स्थानकाची निवड करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indianexpress.com/article/india/india-news-india/how-indias-longest-water-train-is-coming-to-latur-2756820/ |title=How India’s longest water train is coming to Latur |प्रकाशक=indianexpress.com |दिनांक=17 April 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> ११ एप्रिल २०१६ रोजी, प्रत्येकी ५०,००० ली. पाणी याप्रमाणे १० टँकर असलेली जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/Latur-water-train-completes-100-trips/articleshow/53468263.cms |title=Latur 'water train' completes 100 trips |प्रकाशक=timesofindia.indiatimes.com |दिनांक=30 July 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> २५०,००० लिटर पेक्षा जास्त पाण्याची वाहतूक करण्यात आली आणि हिही योजना यशस्वीपणे पार पाडण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dnaindia.com/india/report-maharashtra-drought-latur-to-get-water-by-train-in-15-days-2199286 |title=Maharashtra drought: Latur to get water by train in 15 days |प्रकाशक=dnaindia.com |दिनांक=7 April 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
==विद्युतीकरण==
ओळ ४३:
 
==दुहेरीकरण==
कुर्डूवाडी – लातूर रोड दरम्यानच्या सेक्शनचे अंदाजे ७०० करोड चाकरोडचा खर्च करून दुहेरीकरण करण्यात येणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.newindianexpress.com/states/karnataka/2011/nov/04/doubling-of-track-faster-rail-services-by-2016-306639.html |title= Doubling of track: Faster rail services by 2016 |प्रकाशक=newindianexpress.com |दिनांक=4 November 2011 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
==संदर्भ==