"लसूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 152.57.192.40 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ २३:
लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्छा आली असल्यास ती जाते
 
भारतादि अनेक पौर्वात्य देशांत लसूण मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. तो मूळची भारतीय नसल्याने वैदिक वाङ्मयात लसणाचा उल्लेख नाही, तथापि महाभारतात (आरण्यक पर्वात) कांदा व लसूण यांचा उल्लेख आलेला आहे. तसेच कौटिलीय अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, [[चरकसंहिता]], सुश्रुतसंहिता, भावनीतक, मनुस्मृती इत्यादि इत्यादी अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांत निरनिराळ्या संदर्भांत लसणाचे उल्लेख आढळतात. लसणाच्या निश्चित मूलस्थानाबद्दल मतभेद आहेत, मात्र अनेक धर्मग्रंथांत लसूण अपवित्र, निषिद्ध व त्याज्य मानलेला आढळतो. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांची माहितीही भरपूर मिळते. काश्यपसंहितेइतकी माहिती इतरत्र आढळत नाही.
 
लसूण खातां मधूमेह, चरबी जाई दूर |
"https://mr.wikipedia.org/wiki/लसूण" पासून हुडकले