७२,६४५
संपादने
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)) |
||
१९०८ मध्ये श्टार्क यांना नामांकीत RWTH [[आखेन विद्यापीठ|आखेन विद्यापीठात]] प्राध्यापक पदाची नोकरी लागली. १९२२ पर्यंत त्यांनी [[ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठ|ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठासह]] अनेक नामांकीत विद्यापीठांत काम आणि संशोधन केले. १९१९ मध्ये त्यांना कॅनल किरणातील [[डॉप्लर परिणाम]] आणि विद्युत क्षेत्रातील वर्णपटाचे विभाजन (ज्याला नंतर [[स्टार्क परिणाम]] असे नाव मिळाले) यावरील संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक मिळाले. १९३३ पासून ते १९३९ मध्ये त्यांची निवृत्ती होईपर्यंत त्याची निवड फिसिकालीश टेकनिश बुन्देसान्सस्टाल्ट आणि डॉइश फॉरशूंग्सगेमेंशाफ्ट या संस्थेमध्ये अध्यक्षपदी झाली.
श्टार्क यांनी त्यांच्या कार्यकालात
विज्ञानविश्वात त्यांचा परिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या [[श्टार्क परिणाम]] मुळे झाला.
|