"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ २९:
}}
 
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे(खान्देश) येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. [[काहे दिया परदेस]] आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिसपोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>
 
==चित्रपट==