"युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ २:
'''युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Federal Republic of Yugoslavia) हा १९९२ ते २००३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया|युगोस्लाव्हियन]] देश आहे.
 
१९९२ साली अनेक युद्धांनंतर [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]] ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलुनबदलून [[सर्बिया आणि मॉंटेनिग्रो]] हे ठेवण्यात आले.
[[Image:Breakup of Yugoslavia.gif|right|thumb|305px|युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
----