"मोल (एकक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २:
 
 
१ ग्रॅम मोल च्यामोलच्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा [[रेणूभार]] १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात.
 
सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल) चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.
 
मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या साहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन चेऑक्सिजनचे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोल_(एकक)" पासून हुडकले