"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७) |
||
ओळ १:
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसऱ्यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. मुक्त स्रोतांतर्गत संगणक आज्ञावली, आज्ञावली संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची संपूर्ण परवानगी असते याला [[मुक्त स्त्रोत तत्व]] म्हणतात. हा मुक्त-स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक प्रणाली [[मुक्त स्त्रोत अनुज्ञप्ती]](लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात.
== उगम ==
मुक्त-स्रोत
[[लायनस टोरवाल्ड्स]]ने त्याला दुसऱ्या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.
रेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस
पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल
मुक्त-स्त्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेअर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप फ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्त्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले.
ओळ १४:
'''मुक्त स्त्रोत तत्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना'''
मुक्त-स्त्रोत हा एक विकेंद्रीत संगणक प्रणाली विकास प्रकार आहे यात विकसकांच्या परस्पर सहकार्यास प्रोत्साहन दिले जाते, म्हणजे "प्रणालीतले कुठलेही नावीन्य किंवा उत्पादन हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असूनसुद्धा त्यात भाग घेणाऱ्या सभासदांच्या सहकार्यावर आधारित असते. हे सदस्य एकत्र चर्चा करून सामुदायिक प्रयत्नाने एखादे उत्पादन किंवा सेवा निर्माण करतात व आपल्या भागीदारांना तसेच इतरांनासुद्धा समान प्रकारे वाटतात." मुक्त-स्त्रोत प्रणाली विकसनात सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे सामुदायिक उत्पादन. अश्या सामुदायिक प्रयत्नातूनच संगणक आज्ञावल्यांचे, प्रणाली आराखड्यांचे, आणि दस्तावेजांचे निर्माण होऊन ते जाहीरपणे मोफत उपलब्ध झाले आहे. मुक्त स्त्रोत प्रणाली
[[वर्ग:संगणक]]
|