"मिथेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३१:
हा एक ज्वलनशील [[वायू]] आहे. [[कर्ब]] (कार्बन) आणि [[उदजन]] (हायड्रोजन) यांचे संयुग असलेला हा वायु इंधन म्हणून वापरला जातो.हे कार्बनचे सर्वात साधे संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
त्यास मार्श गॅस ही म्हणतात कारण दलदलीच्या भागात प्राणी आणि वनस्पतींच्या अपघटनाने तयार होऊन तो बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडतो.
हरितगृह परिणाम निर्माण करणार्या CO2 प्रमाणेच मिथेन हवेतील वायूचे रेणू जमिनीतुन बाहेर पडणार्या उष्णतेची प्रारणे शोषून घेतात. मिथेन रेणू Co2 च्याCo2च्या 20पटीने जास्त उष्णता शोषतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिथेन" पासून हुडकले