"मालवण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो (→‎बाजार व पतव्यवस्था: शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक (4) using AWB)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
'''मालवण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] मालवण हे सिंधुदुर्ग जिल्हामधील एक शहर/तालुका आहे.मालवण सिंधुदुर्ग जिल्हाचा प्रमुख तालुका आहे. मालवण महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण च्यामालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण तालुका हा सिंधुदुर्ग जील्ह्या तील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यात मालवण तालुक्याचे ६०% योगदान होते.
 
==हेही पहा==
* [[सिंधुदुर्ग]] किल्ला
 
मालवण हे [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ९९.७३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या२०११च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९ कुटुंबे व एकूण १०९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर [[MALWAN]] ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८ पुरुष आणि ६१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६६५६६ <ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> आहे. पर्यटन
 
पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
८२,९७४

संपादने