"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
 
ओळ ४:
 
== पूर्व जीवन ==
दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना [[गाईगेंटिजम आजार]] झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिसपोलीस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली<ref>{{स्रोत बातमी|last=पांडे|first=क्रिती|url=https://www.timesnownews.com/amp/sports/article/happy-birthday-the-great-khali-wwe-great-turns/643463|title=वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली .|publisher=Timesnow.com|year=२०२०|isbn=|location=भारत|pages=१}}</ref>.
 
== वयक्तिक जीवन ==