"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ १८:
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशन]]चे क्रांतिकारक [[राजेन्द्र नाथ]] लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच [[गोंडा तुरुंग|गोंडा तुरुंगात]] फाशी दिले.
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[भगतसिंग]], [[सुखदेव]], [[राजगुरू]] यांनी ब्रिटिश पोलिसपोलीस ऑफिसर [[जेम्स सॉंडर्स]] याची [[लाहोर]] येथे हत्या केली.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.