"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १०:
ई.स. १३० मधे महाडवर बौद्ध धर्मिय कंभोजवंशिय राजा [https://en.m.wikipedia.org/wiki/Vishnupalita_Kambhoja विष्णू पुलित] यांचे राज्य होते.महाडची [[गांधारपाले बौद्ध लेणी]] त्याच्या राजवटित निर्माण केली गेली.तसा शिलालेख तेथे आहे.
 
महाडवर मुख्यत: मौर्य सम्राट,कंभोज,सातवाहन,क्षात्रप,वाकाटक,शिलाहार,देवगिरीचे यादव,निजामशाह,आदिलशाह,शिवाजी महाराज,पोर्तुगिज,पेशवे,सिद्दि यांची राजवट झाली आहे.ई.स.१८१८मधे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकले,१९४७ ला१९४७ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अमलाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=gDPxAAAAIAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwitqrj2mf3qAhWFeX0KHTyeDLoQ6AEIKDAA|title=Mahārāshṭra Rājya gêjheṭiara|date=1900|publisher=Darśanikā Vibhāga, Mahārāshṭra Śāsana|language=mr}}</ref>
 
ईसवी सनाच्या पहिल्या शतकापासुन महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापार केंद्र म्हणुन प्रसिद्ध होते.त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट् वरून पडले.महा-मोठि व हट्-बाजारपेठ,मोठी बाजारपेठ.
 
[[देवगिरीचे यादव|देवगिरीच्या यादव]] राजवटीत महाराष्ट्रा चीमहाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली.तेंव्हा एक व्यापार केंद्र व बंदर असलेल्या महाडची जास्त भरभराट झाली.
 
महाडचा कोट हा छोटेखानी किल्ला आदिलशाहि काळात बांधला गेला.१७७४ मधे नाना फडणविसांनी कोटाची दुरूस्ती करून तोफा तैैैनात केल्या होत्या.
 
१८८१ च्या१८८१च्या खानेसुमारी प्रमाणे महाड चीमहाडची लोकसंख्या ६८०४ होती.
 
इंग्रजांनी १८६६ मधे महाड नगरपालिका स्थापन केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/महाड" पासून हुडकले