"बलदेव सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
{{गल्लत|बलदेव सिंग}}
'''सरदार बलदेव सिंह''' ([[जुलै ११]],[[इ.स. १९०२]]-[[इ.स. १९६१]]) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारताच्या घटना समितीचे सदस्य आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले [[संरक्षणमंत्री]] होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९५२]] आणि [[इ.स. १९५७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[होशियारपूर (लोकसभा मतदारसंघ)|होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]