"फ्रेंच वसाहती साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q179023
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
'''फ्रेंच वसाहती साम्राज्य''' म्हणजे १७व्या शतकापासून ते १९६० च्या१९६०च्या दशकापर्यंतच्या [[फ्रान्स]]च्या अधिपत्याखालील प्रदेश. १९व्या व २०व्या शतकात हे साम्राज्य क्षेत्रफळानुसार [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यानंतरचे]] दुसरे साम्राज्य होते. १९२० ते १९३० या काळात या साम्राज्याने १२,३४७,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले होते. यामुळेच [[फ्रेंच भाषा]] जगभर बोलली जाते.<br>
 
== फ्रेंच वसाहती, मांडलिक देश, संरक्षित देश व अन्य प्रशासित देश ==