"प्लेटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइट वगळले ,  २ महिन्यांपूर्वी
छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
No edit summary
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
=== सत्सामान्ये ===
 
प्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये ‘सौंदर्य’ असते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे ‘द गुड’ लागुड’ला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो.
 
==== सत्सामान्यांची उपपत्ती ====
७२,६३१

संपादने