"प्राचीन भारताची रूपरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
* 'दुसरे शहरीकरण' (६०० - २०० ख्रिस्तापूर्वी)
* शास्त्रीय काळ (२०० ख्रिस्तपूर्व - १२०० ख्रिस्तानंतर); जैन व बौद्ध धर्म. 'शास्त्रीय काळ' हा १०० ते १००० ख्रिस्तपूर्व आहे व तो 'शास्त्रीय हिंदु' धर्म फुलण्याच्या काळासोबत जुळतो. तसेच ह्या काळात, महायान - बौद्ध धर्माचा उदय व अस्त होतो.
* मायकल्सच्या मते हा काळ, ५०० शास्त्रीय - २०० शास्त्रीय : हा "संन्यासी सुधारणा" चा काळ आहे. तसेच २०० ख्रिस्तपूर्वी - ११०० ख्रिस्तानंतर हा शास्त्रीय हिंदू धर्माचा काळ आहे, कारण ह्या काळात वैदिक धर्माचे हिंदू धर्मात रूपांतर झाले.
* म्युएस हा बदलाचा काळ बराच मोठा म्हणून अोळखतो. तो ८०० ख्रिस्तपूर्वी - २०० ख्रिस्तपूर्वी या काळाला शास्त्रीय काळ म्हणतो. म्युएसच्यानुसार, हिंदु धर्माच्या काही ठळक गोष्टी, जसे कर्म, पुनर्जन्म, 'वैयक्तिक बोध व रूपांतर', ज्या वैदिक काळात नव्हत्या, त्या या काळात जन्माला आल्या.
* पूर्व शास्त्रीय काळ ( २०० ख्रिस्तपूर्वी - ३२० ख्रिस्तानंतर)
८४,५०३

संपादने