"प्रकाश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ २:
[[डोळे|डोळ्यांना]] दिसू शकणाऱ्या विद्युतचुंबकीय प्रारणांना '''प्रकाश''' या संज्ञेने उल्लेखले जाते. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार [[विद्युतचुंबकीय वर्णपट|विद्युतचुंबकीय वर्णपटावरील]] या प्रारणांची [[तरंगलांबी]] ३७० ते ७८० [[नॅनोमीटर]] पल्ल्यादरम्यान असते.निर्वात पोकळी मध्ये प्रकाशाचा वेग 299,792,458 मी / से (अंदाजे 186,282 मैल प्रति सेकंद) एवढा असतो.
 
सैद्धांतिक कणभौतिकीत प्रकाशाचे स्वरूप [[फोटॉन]] नावाच्या मूलभूत कणांपासून बनते, असे मानले जाते.सर्व [[फोटॉन]] चे क्वांटम मेकॅनिक्सद्वारे आणि वेव्ह पार्टिकल डूअलिटी द्वारे,[[फोटॉन]] लाटा आणि कण दोन्हीचे गुणधर्म दर्शवितात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रकाश" पासून हुडकले