"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३:
प्रा. पुष्पा भावे ( पुष्पा सरकार; जन्म : २६ मार्च, १९३९,मृत्यू 3 ऑक्टोबर 2020) स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या  राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्वपूर्ण आहे. नाट्यसमीक्षा क्षेत्रातील त्यांचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण आहे .त्यांानी मराठी नाटय वााड्मय क्षेत्रातील समीक्षेचेे दालन समृद्ध केले आहे. त्यांची नाट्यसमीक्षा दिशादर्शक आहे.क्षेत्रातील त्यांचे वेगळेपण त्यांच्या्
 
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.
 
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. [[विजय तेंडुलकर]], [[महेश एलकुंचवार]], [[विजया मेहता]], [[सतीश आळेकर]] या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.