"पुलित्झर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Gen pulitzer.jpg|इवलेसे]]
'''पुलित्झर पुरस्कार''' हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक [[जोसेफ पुलित्झर]] याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.
जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या१९०४च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.
 
या पुलित्झर पुरस्काराला, ''पुलित्झर सन्मान'' किंवा ''पुलित्झर पारितोषिक'' असेही म्हटले जाते.
ओळ १५:
कोल्सन व्हाइटहेड यांच्या "अंडरग्राऊंड रेलरोड" पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार दिला गेला.
 
* "अंडरग्राऊंड रेलरोड" या पुस्तकाला ‘कल्पनारम्य (फिक्शन)’ श्रेणीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक [[कोल्सन व्हाइटहेड]] हे आहेत. हे पुस्तक डबलडे चेडबलडेचे प्रकाशन आहे. पुलित्झर पुरस्काराचे हे १०१ वे वर्ष आहे.
 
*️"अक्षरे आणि नाटक" श्रेणीतील विजेते -हीशाम मातर (आत्मचरित्र); हेदर ॲन थॉम्पसन (इतिहास); मॅथ्यू डेस्मंड (सर्वसाधारण), त्येहिम्बा जेस (कविता), लिन नोटेज (नाट्य).