"पाराना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = पाराना | नदी_चित्र = CPonte_Parana1.jpg | नदी_चित्र_रु...
 
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २०:
'''पाराना नदी''' ({{lang-es|Río Paraná|links=no}}, {{lang-pt|Rio Paraná}}) ही [[दक्षिण अमेरिका]] खंडामधील एक प्रमुख [[नदी]] आहे. [[ब्राझील]], [[आर्जेन्टिना]] व [[पेराग्वे]] देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही [[ॲमेझॉन नदी|ॲमेझॉनखालोखाल]] दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील-[[पेराग्वे]] तसेच पेराग्वे-[[आर्जेन्टिना]] ह्या देशांच्या सीमा पारानावरून आखण्यात आल्या आहेत.
 
[[इताइपू धरण]] हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे [[धरण]] पेराग्वेमध्ये पारानावरच बांधले गेले आहे. [[पेराग्वे नदी]] ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व [[उरुग्वे नदी|उरुग्वे]] ह्या दोन नद्यांच्या संगमामधून [[रियो दे लादेला प्लाता]]ची निर्मिती होते. रियो दे लादेला प्लाता सुमारे २०० किमी वाहून [[अटलांटिक महासागर]]ाला मिळते.
 
==बाह्य दुवे==