"पाचघर (मोखाडा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
 
==लोकजीवन==
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या२०११च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ६४८ लोकसंख्येपैकी ३३२ पुरुष तर ३१६ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
 
==नागरी सुविधा==