"पनवेल रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३७:
'''पनवेल''' हे [[पनवेल]] शहरामधील व नवी मुंबईतील महत्वाचे [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मध्य रेल्वे]]वर, [[कोकण रेल्वे]]वर आणि [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]] मार्गावरून सीएसएमटी, ठाणे , अंधेरी साठी धीम्या लोकल व मध्य रेल्वेवरून डहाणू , वसई साठी लोकल धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. पनवेल - पुणे पॅसेंजर, पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, पनवेल - नांदेड एक्सप्रेस ई. [[मुंबई]]-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] [[प्रगती एक्सप्रेस]]देखील पनवेलवरून धावते.
 
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. हे रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले आहे. पनवेल येथे नवीन टर्मिनस तयार होत आहे त्यामुळे सीएसएमटी , दादर प्रमाणे पनवेल येथुन सुध्दासुद्धा दूर अंतराच्या रेल्वे गाड्या सुरू होतील यामुळे दादर , सीएसएमटी, कल्याण , एलटीटी या स्थानकांचा भार कमी होईल तसेच उपनगरीय रेल्वेवरील ताणही कमी होईल . नवी मधील नागरिकांना कल्यान , ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही
 
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके]]