"पंकज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३८:
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता.
 
पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून७४हून अधिक नाटकांचे आणि '''मोहनदास बीए एलएलबी''', '''वाह भाई वाह''', '''साहेबजी बिबीजी गुलामजी', '''दृष्टान्त''', '''कनक डी बल्ली''', '''अल्बर्ट ब्रिज''' आणि '''पांचवां सवार''' या चित्रवाणी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
 
==प्रमुख चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंकज_कपूर" पासून हुडकले