"नागभीड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ९०:
 
साहित्य :
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका साहित्यविषयक बाबीमुळे अतिशय समृद्ध झालेला आहे. या तालुक्यात सर्वप्रथम एकोणवीसशे 40 ते 50 च्या50च्या दशकात वामन विगम हे बालकवी होऊन गेले. त्यांच्या अनेक रचना महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ,'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' ही गाजलेली बालकविता त्यांची मात्र त्यांची पुस्तके प्रसिद्ध असल्याचा कुठेही पुरावा आढळत नाही. यानंतर तु.ना. काटकर हे साहित्यिक नागभिड येथेच जन्म होऊन पुढे चंद्रपूर येथे स्थायिक झाले त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. यानंतर खरेतर प्राध्यापक डॉक्टर राजन जयस्वाल यांनी साहित्याचा मेरू उंचावर नेला आणि नागभीड चेनागभीडचे नाव साहित्य दृष्टीने जगप्रसिद्ध प्रसिद्ध केले. ते विदर्भातील पहिले चारोळी कार म्हणून गणले जातात त्यांची तेरा कवितासंग्रह व इतर संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच तळोधी बाळापुर येथील वा.तु. गेडाम हे बहुजन वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. खरेतर आज नागभिड साहित्य प्रांतात अनेक नवोदित कवी व लेखक लिहिते झालेले आहेत.
 
मात्र मा. संजय वि. येरणे हे 21 व्या शतकातील नागभीड चानागभीडचा साहित्य वारसा चालवणारे समृद्ध वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आजतागायत 21 पुस्तके प्रकाशित आहेत. कादंबरी, कथा, समीक्षा, स्फुटलेखन, वैचारिक लेखन, शैक्षणिक लेखन आधी सर्व क्षेत्रात त्यांची ग्रंथसंपदा देशभर गाजत आहे. त्यांची नोंद "महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये झाली आहे. संताजी जगनाडे महाराज एक योद्धा व संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना ह्या दोन कादंबऱ्या जगातील संताजी विषयावरील सर्वप्रथम कादंबरी म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. त्यांचा डफर कथासंग्रह खूप गाजलेला असून त्यांना साहित्याचे अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. विद्यार्थ्याकरिता इंग्रजी रेडींग पॅटर्न ह्याचे संशोधन त्यांनी केलेले आहे.
 
{{विस्तार}}