"ध्रुपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.६)
ओळ ६:
ख्यालगायकीच्या आधीही धृपदगायकी अस्तित्वात होती.
 
धृपद गायकीची सुरुवात संथ आलापीने होते. नंतर त्यात लय वाढते आणि आवाजाच्या घुमारावर भर देऊन, जोरकस, लयबद्ध बेहेलावे गायले जातात. ह्या गायकीत लयबद्ध सृजनतेला महत्त्व आहे. एकपटीत, दुप्पटीतदुपटीत, तिप्पटीततिपटीत, चौपटीत “धृपद” गाऊन पुन्हा सम असते. “धृपादाला” साथ पखवाजावर केली जाते. पखवाजाला तबल्याचा पूर्वज मानतात. “धृपद” चौतालात (१२ मात्रांत), धमारात (१४ मात्रांत), झपतालात (१० मात्रांत), सूलतालात (१० मात्रांत), किंवा तीव्र तालात (१० मात्रांत) गायले जाते. ह्या गायनप्रकारात मुरकी, फिरत, तान, ह्या “ख्यालाशी” निगडित गोष्टी अजिबात वापरात येत नाहीत.
 
== धृपदाचे चार भाग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुपद" पासून हुडकले