"थोरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इंग्रजीतून अधिकचा मजकूर भाषांतरीत केला. काही अनावश्यक शब्द काढले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २:
जन्म: [[जुलै १२]] [[इ.स. १८१७]] मृत्यु: [[मे ६]] [[इ.स. १८६२]] .
[[चित्र:Thoreau1967stamp.jpg|thumb|right| १९६७ सालातले थोरोच्या चित्राचे एक पोस्टाचे तिकिट ]]
[[चित्र:Henry David Thoreau 1861.jpg|thumb|left|Henry David Thoreau, [[इ.स. १८६१]] साली घेतलेले थोरो चेथोरोचे चित्र.]]
 
आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते. ते आपल्या [[:en:Walden|वॅल्डन]] पुस्तकासाठी जे की निसर्गाच्या सनिध्यातील साध्या राहणिमानाबद्दल आहे. थोरोने विसपेक्षा ज्यादा पुस्तके, लेख, निबंध आणि कविता लिहिल्या. थोरोच्या तत्त्वज्ञानात मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पहावयास मिळतो. कारण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने प्राचीन पुराण कथांचा संदर्भ दिसून येतो. जसे त्याच्या कवितांमध्ये 'उपनिषदे, रामायण, महाभारत तसेच, अद्वैतवाद यांचा संदर्भ दिसतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/थोरो" पासून हुडकले