"जॉनी लिव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.९)
ओळ ३५:
जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
 
जॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचेेें कुटुंब अशी एकूण आठावर माणसे एका घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काही नाकाहीना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला.
 
==आयुष्याची फरफट==
ओळ ५३:
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जॉनीने पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे कॅरम खेळत अस्ताना. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी जॉनीकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, जॉनीच्या हातात मद्रासचे विमानाचे तिकीट आले. मग रिहर्सलच्या वेळी त्याने दिग्दर्शकाला साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून जॉनीने दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले.
 
जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावूनसमजाऊन सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४००हून खूप अधिक आहे.
 
==स्टॅन्ड अप शोज==