"जुलै ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३०:
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अपोलो १५]]च्या अंतराळवीरांनी [[चंद्र|चंद्रावर]] पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[डेल्टा एअरलाइन्स]]चे विमान [[बॉस्टन]]च्या [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉस्टन|लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[टीम्स्टर युनियन]] चा नेता [[जिमी हॉफा]] गायब.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[पनामा]]चा हुकुमशहा [[ओमर तोरिहोस]]चा विमान अपघातात मृत्यू.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[कॅनडा]]तील [[एडमंटन]] शहरात [[एफ.४, टोर्नेडो|एफ.४]] टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलरपेक्षा]] जास्त मिळकतीचे नुकसान.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_३१" पासून हुडकले