"जागतिक महिला दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३:
[[स्त्री|महिलांनी]] स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस '''जागतिक महिला दिन''' म्हणून साजरा करण्यात येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.un.org/womenwatch/feature/iwd/history.html|title=UN Women Watch {{!}} International Women's Day - History|website=www.un.org|language=en|access-date=2018-03-15}}</ref>
 
दिनांक [[२८ फेब्रुवारी]] [[इ.स. १९०९|१९०९]]रोजी, [[न्यू यॉर्क]] येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन [[इ.स. १९१०|१९१०]] च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, [[८ मार्च]] हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
 
== इतिहास ==
ओळ १२:
 
==भारतात==
[[भारत|भारता]]त [[मुंबई]] येथे पहिला महिला दिवस ८ मार्च [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला१९७१ला [[पुणे|पुण्यात]] एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .<ref>Google's cache of [http://www.miloonsaryajani.com/node/376. . डॉ. गीताली विनायक मंदाकिनी]{{मृत दुवा}} It is a snapshot of the page as it appeared on 25 Jan 2010 11:36:47 GMT</ref>
 
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्त राष्ट्र संघटनेने]] आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.<ref>"International Women's Day". United Nations.</ref>