"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा२६चा चैत्यगृह]]
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे सुद्धा धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले