"चुंबकीय पार्यता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 42 langlinks, now provided by Wikidata on d:Q28352
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
[[विद्युतचुंबकशास्त्र|विद्युतचुंबकशास्त्रानुसार]] '''चुंबकीय पार्यता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Magnetic permeability'', ''मॅग्नेटिक पर्मिअ‍ॅबिलिटी'' ;) ही एखाद्या पदार्थाची स्वतःमध्ये [[चुंबकीय क्षेत्र]] पसरू देण्याच्या क्षमतेचे ''मान'' असते. थोडक्यात पदार्थास चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता पदार्थात उपजणाऱ्या चुंबकत्वाच्या पातळीचा बोध चुंबकीय पार्यतेने होतो. चुंब़इय पार्यता सहसा μ ([[म्यू]]) या ग्रीक वर्णाक्षराने मांडली जाते. [[ऑलिव्हर हेवीसाइड]] याने सप्टेंबर, इ.स. १८६५ च्या१८६५च्या सुमारास ही संज्ञा पहिल्यांदा योजली.