"गेवराई तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ७२:
 
'''गेवराई तालुका''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] तालुका आहे. हा [[गोदावरी]] नदीच्या काठावर असून या तालुक्यात [[कापूस]] हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
गेवराई शहर हे [[बीड]] जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. गेवराई चेगेवराईचे पूर्वीचे नाव गवराई असे होते.गेवराई पासून १२ किमी वर [[तलवडा]] आहे. गेवराई तालुक्यात राक्षसभुवन [[गोदावरी]]काठी वसलेले गाव आहे.इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई [[राक्षसभुवनची लढाई]] म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे [[मराठे]] व [[हैदराबादचा निझाम]] यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [[पाडळसिंगी]] हे गेवराई तालुक्यातील गाव आहे. या खेड्यातुन रा.म. २११ हा रस्ता जातो.
 
==स्थान व विस्तार==