"गाजर गवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
[[मे‍‍‍‍क्सिको]],[[अमेरिका]] हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम [[पुणे]] येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती [[अकोला]] येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली.
राज्यात १९७२ च्या१९७२च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आपल्याकडे आले. हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले.
 
हे गाजर गवत, आम्लयुक्त, अर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरीही उगवते. पिकाची नासाडी, ॲलर्जी, चर्मरोग, श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे हे गवत उपद्रवी आहे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गाजर_गवत" पासून हुडकले